Bestest teaching, more practicals and also theory... stage daring, reading, theatre games, self confidence, social awareness, personal guidance. A complete education system. I love my Phenix family.
Best education system, Best platform, Best teachers and The Best acting school in Maharashtra
The proper place in kolhapur to learn theatre and acting. Phenix acting school makes us realise that in what we are best and in what we lack behind concerned with acting. And we improve those things here itself and highly recommend for every actor to have visit once.
Phenix Acting School, the best way to become a good actor and also a good human being. Thank you so much Phenix.
एखादा इव्हेन्ट कसा डिझाइन करायचा असतो. हे फिनिक्स मध्ये आल्यावर मी शिकलो. कॅमेरा समोरील अभिनय व नाटकांमधील अभिनय यांच्यातील असलेला फरक आणि त्यासाठी तांत्रिकदृष्ट्या लागणारं मार्गदर्शन मला फिनिक्समुळे मिळालं.
मी फिनिक्स मध्ये प्रवेश घेतला आणि त्यानंतर मी अभिनयासोबत management बरोबरच काही महत्वपूर्ण जबाबदारी पार पडायला शिकलो... त्यासोबतच माझी या जगाशी, समाजाशी, माणसांशी, माझी स्वतःशी आणि माझ्या स्वप्नांशी खऱ्या अर्थाने ओळख झाली.
फिनिक्समुळे आज मी माझं मत कुठेही ठामपणे मांडू शकतो. अभिनयाचं योग्य शिक्षण मिळालच आणि त्याच बरोबर समाज, आदर, संस्कृती याबाबद्दलही कधीच न समजलेल्या काही गोष्टी ज्या कोठेही शिकवल्या जात नाहीत, त्या आम्हांला शिकायला मिळत आहेत आणि यामुळेच माझ्यामध्ये खूप बद्दल झाला आहे आणि होत आहे... Thank You Phenix, Sir & mam.
The place where dreams change into reality. Phenix a ray of hope.
स्वप्नांना सत्यात उतरवणारा कल्पवृक्ष. मी हे करू शकत नाही इथपासून, मी बरच काही करू शकतो. हा आत्मविश्वास देणारी संस्था. फिनिक्स ॲक्टींग स्कूल, कोल्हापूर.
आपल्यामधील कलागुणांना वाव देणारी संस्था... जीवन जगण्याची कला शिकवणारी संस्था.
Phenix Acting School where there are gifted teachers which are passionate about students dreams , passionate to promote mastery in field of acting and personality development of the students. The school that will give you many skills , listening, communication, friendly attitude, patients, organizational skills, preparational skills, and the most important discipline skills . So friends come fly with new hope and aspirations with phenix.
फिनिक्स मध्ये आल्यापासून माझ्यात अभिनयासोबतच वाचन आणि लिखाणाची ही आवड निर्माण झाली...माझ्या दुबळ्या पंखात बळ देऊन खऱ्या अर्थानें उड्डाण करायचं सामर्थ्य प्रदान केलं ते फिनिक्स आणि आमच्या गुरूंनी... इथं अभिनयाचं योग्य आणि परिपूर्ण प्रशिक्षण दिलं जातं... आणि स्पर्धेच्या युगात घट्ट पाय रोवून उभं राहण्याची ताकद दिली जाते.